वरोरा तालुक्यातील येवती येथील रुखमाबाई नामदेव वाढई या वयाच्या शंभरी पार करणाऱ्या आजीबाई.तिच्या हयातीत ती चौथ्या पिढी सोबत राहते.वयाने शंभरी पार केली मात्र तिचा काम करण्याचा उत्साह मात्र तिच्या वयालाही लाजवणारा.घरचे झाडझुड करणे ती आनंदात करते तर गावातील प्रत्येकाला नावानिशी आवाज देऊन बोलणारी रखमाबाई ही शंभरी पार करणारी गावातील तरुणीच आहे अशी तिची ओळख सुद्धा आहे.तिच्या पायाला भिंगरी असल्यागत ती गावातील प्रत्येकाकडे जाऊन हसतमुख बोलचाल करते.जर कधी ती दिसली नाही तर तिची विचारपूस करणारे तिच्या घरी सुद्धा दस्तक देतात अशी ही रुखमाबाई गावाची लाडकी आजी मनहून ओळखाल्या जाते.ती तिच्या मोठ्या सुने कडे राहते.तिच्या चार पिढ्यात अंदाजे 110 लोकांचा परिवार असल्याचे सांगण्यात आले.
You may also like


लोकवाचक न्यूज
श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959
Tags
Posts
M | T | W | T | F | S | S |
---|---|---|---|---|---|---|
1 | 2 | 3 | ||||
4 | 5 | 6 | 7 | 8 | 9 | 10 |
11 | 12 | 13 | 14 | 15 | 16 | 17 |
18 | 19 | 20 | 21 | 22 | 23 | 24 |
25 | 26 | 27 | 28 | 29 | 30 | 31 |
Add Comment