दि.३०/०७/२०२१ रोजी रात्रौ दरम्यान राजूरा जवाहर नगर पोस्टे राजूरा अप कं. २५५/२१ कलम ४५४,४५७,३८० भादवी व पोसस्टे. सावली अप द. २३/ २१ कलम ३७९ भादवी अन्वये दाखल असलेल्या गुन्हयातील आरोपी हे सिंदेवाही व नागभीड मार्गे जात असल्याची गोपनिय माहीती मिळाली. तेव्हा लगेच स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि बोबडे व पोउपनि गदादे हे कर्मचाऱ्यासह सिंदेवाही व नागभीड मार्गे पेट्रोलींग करणे सुरु केले. पेट्रोलींग दरम्यान संशयीत दोन ईसम मोटार सायकलनी येताना दिसताच त्यांचेबर टॉर्च चा उजेड टाकला असता ते पोलीसाना पाहुन पळू लागले असता पोस्टाप चे मदतीने त्यांना मोटर सायकल सह पकडले. मोटर सायकलवर असलेल्या ईसमास त्यांने त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव –
I) नामे सचिन उर्फ बादशा संतोष नगराळे वय २४ वर्षे धंदा काही नाही रा. सोमनाथपूरा वार्ड राजूरा,
II)विकास अजय शर्मा वय २२ धंदा काही नाही वर्षे रा.वडसा जि. गडचिरोली
असे सांगीतले त्यांचे जवळ असलेल्या मोटर सायकल बाबद कागदपत्र विचारले असता कागदपत्र नसल्याचे सांगीतले या वरून संशय आल्याने त्यांचे जबळ असलेल्या बॅगची झडती घेतली असता त्या मध्ये –
१) एक जूना वापरता काळया रंगाचा एच. पी. कंपणीचा लॅपटॉप,एक चार्जर,एक माउस, दोन पेनड़ार्डव्ह व काळया रंगाची बॅग किमंत अ. २५०००/–
२)एक जूना वापरता ने कंपणीचा मोबार्डल किमंत अंदाजे ३०००/–र.
३)एका प्लॅस्टीक पन्नी मध्ये पांढऱया रंगाचे घातूचे लॉकेट, पिवळया धातूचे बेसर चे तिन तूकडे ,दोन बेसर ब पिवळया धातूचा एक मणी किमंत अ. १५००.
४) एका प्लॅस्टीक पन्नी मध्ये चिल्लर नगदी ५५२ रू.
५)चोरी करण्यास वापरलेली लोखंडी टॉमी किमंत अं. १० रू.
६) चोरी करण्यास वापरलेला आरोपीचा बंद मोबार्डल नोकीया कंपणीचा किमंत ५००रू.
७) लाल काळया रंगाची बजाज कंपणीची २२० पल्सर क. एम एच ३२ ए.क््यु.७७८२ ईजिन क॑. DKXCLG42782 चेचिस क. MD2A13EX4LCG41998 असा
असलेली किमंत अ. १,२५,०००/-० रू. असा मुद्देमाल त्यांचे ताब्यात मिळाल्याने परत त्यांची सविस्तर विचारपूस केली असता त्या दोघानी दोन मोटर सायकल चोरी केल्याचे सांगीतले व त्या सुध्दा काही अंतरावर नागभिड जवळ गावाचे बाहेर दोन मोटर सायकल ठेवल्या आहे असे सांगीतल्याने त्यांना तेथे घेवून गेळे असता दोन मोटर सायकल दाखवून दिल्या त्या पुढील प्रमाणे –
१) एक जूनी वबापरती लाल काळया रंगाची बजाज कपणीची २२० पल्सर क. एम एच ३६ जे. ९९२२ ईजिन क॑. DKGBPC62832 चेचिस कं. MD2DHDKZZTCC असा असलेली किमंत अ. ७५,०००/– रू.
२) एक जूनी वापरती निळया रंगाची होन्डा कपणीची अक्टीवा ३ जी क. एम एच ३४ ए.एक्स. ५५७६ ईजिन क॑. JF50ET2975364 चेचिस क॑. ME4JF504LFT974474 असा असलेली किमंत अ. ५०,०००/– रू. दोन्ही आरोपीचे ताब्यात असा एकूण २,८०,५६२ /– रू. चा माल मिळाला.
आरोपीच्या ताब्यातुन मिळालेला माल पो स्टे. राजुरा, सावली, पो स्टे.समुद्रपूरजिल्हा वर्धा, ब पो स्टे.लाखांदूर जिल्हा भंडारा या पो स्टे. हद्दीतुन चोरलेले असल्याचे आरोपी सांगत आहे. सदरचे आरोपीना अटक करुन पुढील तपास पो स्टे. राजुरा करित आहे.
सदरची कामगिरी –
१) मा.पोलीस अधीक्षक श्री.अरविंद साळवे तसेच
२) मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांचे मार्गदशनात व
३) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाळे यांचे नेतृत्वात
४) सहा .पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे
पोलीस उपनिरिक्षक सचिन गदादे व सफौ. राजेंद्र खनके, पोशि गणेश भोयर ,गोपीनाथ नरोटे,प्रदिप मडावी, विनोद जाधव यांनी केली आहे.

Add Comment