महाराष्ट्र सामाजीक

इनरव्हिल क्लब ऑफ वरोरा तर्फे एड्स नियंत्रण रॅली चे आयोजन …

कॅन्सर नंतर एड्स हा जगातील दुसरा सर्वात मोठा आजार आहे आणि WHO च्या मते या आजारावर अजून तरी कोणताही परिपूर्ण उपचार नाही . या असाध्य रोगापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी खबरदारी घेणे हा एकमेव मार्ग आहे .
याबद्दल समाजाला जागरूक करण्यासाठी आमच्या क्लब ने एक रॅली आयोजित केली ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि पथनाट्यही सादर केले . हे पथनाट्य इतके प्रभावशाली आणि जाणून घेण्याजोगे होते की लोकांनी यांत खुप रस घेतला आणि त्यांना या आजारापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे हे समजले .
या प्रोजेक्ट ला आमच्या क्लब च्या अध्यक्षा मधू जाजू , सेक्रेटरी वंदना बोढे , दिपाली टिपले , झेनब सिद्दिकोट, निलिमा गुंडावार , आभा सायरे , आरती भोयर व अन्य सदस्या उपस्थित होत्या

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!