महाराष्ट्र राजकीय घडामोडी

अविनाश अगड़े यांचा जिल्हा कांग्रेस महासचिव पदाचा व पक्षाचा राजीनामा… कांग्रेस मध्ये गटबाजी सुरु असल्याचा आरोप

चिमुर

विधानसभे मध्ये कांग्रेस पक्षात संघटन वाढविन्यापेक्षा गटबाजी करण्यात पदाधिकारी व कार्यकर्ते व्यस्त दिसत असताना चिमुर विधानसभेत सध्या वारजुरकर व वड़ेटीवार गट सक्रिय असून संगठन वाढविन्यापेक्षा एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त असल्याने युवक कांग्रेस जिल्हा महासचिव पदाचा राजीनामा अविनाश अगडे यांनी जिल्हा युवक अध्यक्ष हरीश कोत्तावार यांचे कड़े पाठविला आहे .
अविनाश अगड़े जिल्ह्य महासचिव पदावर कार्यरत असून कांग्रेस पक्षात निष्ठावानपणे पक्षात काम करत असून पक्षात जर युवक कांग्रेसचा चिमुर संदर्भात नवीन निर्णय घेत असताना चिमुर विधानसभा युवक आणि चिमुर तालुका युवक कांग्रेस चे कोणतेही पदाधिकारी यांना विश्वासात न घेता निर्णय घेऊन चिमुर विधानसभेत गटबाजी निर्माण करण्याचे कारस्थान पक्षाकडून होत असल्यामुळे राजीनामा देत असल्याची प्रतिक्रिया अविनाश अगड़े यानी व्यक्त करीत जिल्हाअध्य्क्ष कड़े राजीनामा पाठविला आहे.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!