बल्लारपूर – पोलिसांनी काल दि. 6 जून 2021 ला विश्वसनीय सूत्राच्या माहितीवरून राजुरा वरून बामणी मार्गे चंद्रपूर येथे वाहन क्र. MH 34 AA 5607 या गाडीतून अवैध गांजाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली असता बल्लारपूर पोलीस स्टेशन मधील सपोनि विकास गायकवाड, सपोनि रमीझ मुलांनी, pro.psi गिरीश व स्टाफ अशी टीम तयार करून व सापळा रचून हॉटेल प्रिन्स जवळ , बामणी-टी पॉईंट ते राजुरा रोड वर रेड केली असता 25.144 किलो. ग्राम वजनाचा गांजा याची अंदाजित किंमत 2,51,400/- रु व पांढऱ्या रंगाची इंडिका विस्टा कार क्र MH 34 AA 5607 अंदाजित किंमत 2,00,000/- रु असा एकूण 4,51,400 /- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच यासोबत या गांजाची तस्करी करणारे 1) माधव मामीड 32 वर्ष, रा बंगाली कॅम्प, शिवाजी नगर वॉर्ड चंद्रपूर, 2) राहुल गूळघाने वय- 23 वर्ष, रा.भुरकोणी हिंगणघाट, वर्धा 3) चांदाबाई झाडे, वय-55 वर्ष, रा रयतवारी कॉलरी चंद्रपूर याना अटक करण्यात आली. सदर कारवाई सपोनि एस.ठाकरे, विकास गायकवाड, रमीझ मुलांनी, चेतन टेभुरणे, तिवारी, गिरीश, रणविजय ठाकूर, आनंद परचाके, सुधाकर वरघणे, शरद कुंडे, बाबा नैताम, राकेश, अजय हेडाउ, श्रीनिवास वाभीटकर, दिलीप आदे, शेखर माथनकर, महिला पोलीस संध्या आमटे, सीमा पोरते यांनी केली आहे.
बल्लारपूर पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही… चार लाख एकव्वन हजार मुदेमाला सोबत तिघांना अटक..
June 7, 2021
103 Views
1 Min Read


You may also like


लोकवाचक न्यूज
श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959
Tags
Posts
M | T | W | T | F | S | S |
---|---|---|---|---|---|---|
1 | 2 | 3 | 4 | 5 | ||
6 | 7 | 8 | 9 | 10 | 11 | 12 |
13 | 14 | 15 | 16 | 17 | 18 | 19 |
20 | 21 | 22 | 23 | 24 | 25 | 26 |
27 | 28 | 29 | 30 |
Add Comment