शिबिरात शिवसेना नेता व नगर सेवक सिक्की यादव व पूर्व नगरसेवक ओमप्रकाश राऊत प्रमुख उपस्थित होते
बल्लारपुर :- आज दिनांक ८ फरवरी २०२१ फुलसिंगनाईक वार्ड होटल हिलटॉप मद्दे शिवसेना प्रमुख स्व:बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती च्या औचित्य साधुन बल्लारपुर शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी व लोककल्याण केंद्र मुंबई ठाणे च्या संयुक्त विद्यमाने २३ जानेवारी पासुन नेत्र तपासणी व चष्मे वाटपचे आयोजन करण्यात आले.आंनद महाकाली यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सर्व प्रथम स्व:बाळासाहेब ठाकरे व राजे छत्रपति शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब अम्बेडकर यांच्या प्रतिमेला, पुष्पांजलि पूजा अर्चना करुण कार्यक्रम शुभारंभ करण्यात आले. शिवसेना नेता व नगर सेवक सिक्की यादव, पूर्व नगर सेवक ओमप्रकाश राऊत, यांच्या मार्गदर्शनाथ आयोजन केले. कार्यक्रमात पूर्व नगराध्यक्षा श्रीमति छाया मडावी,पूर्व न.प.उपाध्यक्ष डॉ सुनील कुल्दीवार, पूर्व नगर सेवक देवेंद्र आर्या, नगर सेवक सचिन जाधव, रामेंद्र सिंह, सौ. कल्पना गोरघाटे, प्रकाश पाठक तालुका प्रमुख, बाबा साहू शहर प्रमुख, सुरेंद्र संधू, रातीन चक्रवाती, संतोष दिक्षीत, राजु गलापली, रूपेश डखोरे, मनोज अश्टेकर, पंढरी नाथ, लाड़ीं, रोहित लाकड़े, सुधीर कल्पाली,सौ. रंजीत बिरे नगर सेवीका.सौ.सर्वर्णा मुरकुटे,सौ.ज्योती गेहलोत,कमलेश बुग्गावार,प्रभाकर मुरकुटे व शेख यूसुफ सदस्य निराधार अनुदान योजना समिती बल्लारपुर, प्रणय काकडे, गौरव नाडमवार, फिरोज भाई, सोनू शिनिवास, रामु मेदरवार,व शिवसैनिकांने कार्यक्रमास यशस्वी करण्यास आले
Add Comment