Breaking News महाराष्ट्र

पंचिवस हजाराची लाच घेतांना भद्रावती तहसीलदार यांना अटक…

भद्रावती :- भद्रावतीचे तहसीलदार डॉ . निलेश खटके यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वीटाभट्टीसाठी लागणारी लाल माती उत्खननची परवानगी साठी 25 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केले. तहसीलदार डॉ .निलेश खटके यांच्या अटकेने महसुल विभागात खळबळ उडाली आहे .वीटाभट्टीसाठी लाल मातीचे उत्खननची परवानगी साठी मागितली होती लाच . पुढील कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करत आहे

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

error: Sorry !! Content is Copyright protected !!