चंद्रपूर जिल्हा घडामोडी

चिमूर तालुक्यातील सरपंच उपसरपंच निवडणुकीत भाजपचे वर्चस्व

१९ ग्राम पंचायत वर भाजपचा झेंडा

चिमूर तालुका प्रतिनिधी सुरज नरुले

चिमूर तालुक्यातील दुसऱ्या फेरीत सरपंच व उपसरपंच पदाची निवडणुकीत
भाजपचे आमदार बंटीभाऊ भांगडीया पॅनल ने वर्चस्व प्राप्त करीत २८ पैकी १९ ग्राम पंचायत वर भाजपचा झेंडा रोवला असून वर्चस्व ठेवण्यात यश प्राप्त केले

चिचाळा शास्त्री ग्राम पंचायत सरपंच पदी अरविंद राऊत ,उपसरपंच विनायक वासनिक, किटाडी तुकुम सरपंच रंजना ननावरे उपसरपंच गजानन वाकडे, उसेगाव सरपंच प्रियंका पाटील उपसरपंच निखिल चाफले, कळमगाव सरपंच सुमित्रा गोहणे उपसरपंच कृष्णा कापसे, मासळ सरपंच विकास धारने उपसरपंच प्रमोद खापर्डे ,मानेमोहाळी सरपंच राजू करारे,उपसरपंच निखील जीवतोडे, वाघेडा सरपंच स्वीटी ननावरे उपसरपंच प्रवीण श्रीरामे,
खैरी सरपंच वसंता नरुले उपसरपंच प्रीती गजभे ,भिवकुंड सरपंच चंद्रकला पाटील उपसरपंच प्रशांत काठवते , शिरपुर सरपंच गुलाब निकोडे उपसरपंच राजेंद्र भाणारकर,अडेगाव देश करिष्मा गजभे, उपसरपंच संजय चौधरी ,कपरला सरपंच रंजना दडमल उपसरपंच निर्मला सावसाकडे , कवठाळा सरपंच प्रवीण सावसाकडे उपसरपंच रमेश काळे , केसलाबोडी सरपंच नानी चौखे उपसरपंच कवडू चौखे ,जामगाव कोमटी सरपंच सौ प्रेमीला ठगे उपसरपंच जगदीश बोबडे, मुरपार सरपंच जगदीश ननावरे उपसरपंच भरत अथरगडे, जांभूळघाट सरपंच रंजना खेडेकर उपसरपंच राजू साठोने , पांजरेपार सरपंच आयेशा बंगाले उपसरपंच राहुल गुरपुडे तर चिंचोली उपसरपंच भाग्यश्री चौधरी विजयी झाले .

मागील फेरीत १६ तर आज झालेल्या सरपंच उपसरपंच निवडणुकीत १९ असे ३५ ग्राम पंचायत वर भाजपचे आमदार बंटीभाऊ भांगडीया पॅनल ने वर्चस्व प्राप्त केले आहे

या निवडणुकीत भाजप तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, युवा नेते समीर राचलवार,
भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष माया ननावरे तर भाजप जिल्हा उपाध्यक्ष निलम राचलवार, जिल्हा सचिव राजू देवतळे जीप क्षेत्र प्रमुख विनोद चोखरे, प्रवीण गणोरकर, अविनाश बारोकर ,नितीन गभने संदीप पिसे प्रवीण गणोरकर व रमेश कंचर्लावार यांनी विशेष प्रयत्न केले.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!