आज दिनांक 25/07/21 ला गृह मंत्रालय भारत सरकार च्या वृक्षारोपण कार्यक्रम 2021 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल इकाई सी एस टी पी एस चंद्रपूर मध्ये सी एस टी पी एस टाउनशिप उर्जानगर मध्ये न्यू एन एफ ग्राऊंड मध्ये मेगा ट्री प्लान्टटेशन ड्राईव्ह च्या कार्यक्रमात 200 विविध प्रकारच्या फळांच्या व जास्त वर्षे जगणाऱ्या झाडांचा समावेश करण्यात आला त्या मध्ये सीताफळ,निम,आम,फणस,बदाम,चिंच इत्यादी झाडे लावून कार्यक्रमाची शोभा वाढविण्यात आली.
हया कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री पंकज सपाटे, मुख्य अभियंता, सुरक्षा सी एस टी पी एस चंद्रपूर श्री पुष्पेंद्र कुमार उप कमांडेन्ट के औ सु ब, श्रीमती मंजुळाताई शेषराव येरगुडे सरपंच ग्रामपंचायत उर्जानगर, युवा सोशल फौंडेशन, सी एस टी पी एस चे उप मुख्य अभियंता, निरीक्षक। कार्य अजय कुमार साहू ,उप निरीक्षक सतीश मीना अन्य अधिकारी, के औ सु ब बलाचे सदस्य सहपरिवार आणि अन्य आम नागरिक उपस्थित होते.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या वतीने सीएसटीपीएस येथे वृषरोपण संपन्न…..


चंद्रपूर –
Add Comment