Breaking News महाराष्ट्र

चंद्रपूर जिल्हा कारागृह अधीक्षकांचा आत्महत्येचा प्रयत्न…

चंद्रपुर :-चंद्रपूर शहरातील असलेल्या जिल्हा कारागृहातील तुरुंग अधिकाऱ्याने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

37 वर्षीय महेश माळी असे तुरुंग अधिकाऱ्यांचे नाव आहे, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने कारागृह वसाहती मधील कर्मचाऱ्याने धाव घेत माळी यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात नेत उपचारासाठी दाखल करण्यात आले.

माळी यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची स्थिती गंभीर आहे, आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे कारण अस्पष्ट असले तरी सदर प्रकार हा प्रेम प्रकरणातून घडला असल्याची कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा आहे.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

error: Sorry !! Content is Copyright protected !!