चंद्रपूर जिल्हा घडामोडी

चंद्रपूर महानगरपालीका हद्दित रात्री जमावबंदी

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालीका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने  यांनी निर्गमित केले आहेत. सदर आदेश दिनांक 5 जानेवारी 2021 पर्यंत लागू राहतील.

वैद्यकीय व आपातकालीन सेवेतील तसेच कर्तव्यावर असणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदरील आदेश लागू राहणार नाही.

आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्याविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड सहिता, साथरोग कायदा व इतर संबंधीत कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!