सामाजीक

चिमुर नगर परिषद रोजनदारी कर्मचार्यांना नोकरीत सामावून घ्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले निवेदन…

चिमुर:- तालुका प्रतिनिधी सुरज नरुले

चिमुर येथील नगर परिषद रोजनदारी कर्मचार्यांना नोकरीत सामावून घेणेबाबत दिनांक 7 जानेवारी 2021 रोजी नगर परिषद रोजनदारी कामगार व शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याणा विधानसभा संपर्क प्रमुख संजय काले याणा जिल्हा प्रमुख नितिन मत्ते यांच्या उपस्थितीत देण्यात आले,
चिमुर ग्रामपंचायतचे रूपांतर चिमुर नगर परिषद मधे झाले असून ग्राम पंचायत काळापासुनच सफाई मंजूर रोजनदारी मंजूरिने काम करीत आहेत, नगर परिषद ने वेतन वाढीसंदर्भात ठराव पास करुण सुधा नगर परिषद ने वेतन वाढ दिली नसून 15 ते 20 वर्षापासून रोजनदारी वर काम करत असताना सुधा नगर परिषद मधे नियमित कर्मचारी म्हणून सामाऊन घेतले नाहीत त्यामुळे नियमित सेवेत असलेले सर्व रोजनदारी कर्मचारी आर्थिक संकटात आहेत, भविष्यात जर नियमित कर्मचारी म्हणून सामाऊन घेतले नाही तर मजूरांचे भविष्य आधारमय होईल या आशायाचे निवेदन मुख्यमंत्रयाना दिले आहे,
या वेळी माजी तालुका प्रमुख भाउराव ठोम्बरे, नानाभाऊ नंदनवार, सुधाकर निवटे, श्रीहरी सातपुते, किशोर उकुंडे, विनायक मुंगले, आशीष बगुलकर, विलास कांनझोड़े, भाऊराव गोहने, राम जामभुलकर, शिवाजी मेश्राम, सिद्धार्थ चहांदे, भीमराव रामटेके, पारस देवगड़े, राकेश बगुलकर, उपस्तित होते,

July 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
error: Sorry !! Content is Copyright protected !!