चंद्रपूर –
चंद्रपूर शहरातील तूकुम हे परिसर नेहमीच वर्दळ व महत्वाचे ठिकाण राहिले आहे .इथे पोलिस वसाहत सोबत अन्य काही सरकारी व निसरकारी कार्यालय ही आहेत.त्याच बरोबर ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांची गर्दी ह्याच मार्गावर बघण्यात येते. राज्य सरकारने काही काळा पूर्वीच चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदी उठवली आणि बरेच बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध झाला. परंतु रोजगारा सोबत इर्षा ही वाढली .
ह्याच प्रकारातून आज दि.10/12 रोजी सायंकाळी दोन युकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्या मुळे पंचार दुरुस्ती चे काम करणाऱ्या व्यक्ती ने दुसऱ्या व्यक्ती वर लोखंडी रॉड डोक्यावर हल्ला करीत जबर जखमी केले.
जखमी व्यक्तीला रुग्णालयात हलविण्यात आले असून अधिक तपास रामनगर पोलिस करीत आहे.

Add Comment