परिवार चिंतेंत आत्महत्या की खुन ?
राजुरा तालुक्यातील सिंधी या गावातील तिरूपती तातो धानोरकर रा सिंधी वय 45 वर्षे असुन तिरुपती धानोरकर यांनी काही दिवसा पुर्वी आपली शेती विकली आणी काल दि.18 में. रोजी रजीस्ट्री करून रक्कम घरी आणली सुत्रांकळुन मिळालेल्या माहीती नुसार तिरूपती धानोरकर हे 19 में. रोजी घरून 1,20,000 रूपये ची रक्कम घेऊन निघाले परंतु घरी परत पहोचले नाही घरच्या लोकांनी शोध घेतला असता त्यांचा मुलांना माहीती मिळाली व त्यांनी विरूर स्टेशन सिंधी हदीतील रेल्वेचे गोमती पुलाची पाहणी केली असता हे माझेच वडीलाचे म्रुत्यू देह असल्याच स्पष्ट केले.
तिरूपती धानोरकराचे म्रुत्यु देह नेमके आत्महत्या की खुन याचे तपास विरूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक तिवारी,पोलीस उपनिरीक्षक वडस्कर,पो.हवा. दिवाकर पवार,पी,सी, प्रमोद मिलमिले करीत आहे.
तिरूपती धानोरकराचे म्रुत्यु देह नेमके आत्महत्या की खुन याचे तपास विरूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक तिवारी,पोलीस उपनिरीक्षक वडस्कर,पो.हवा. दिवाकर पवार,पी,सी, प्रमोद मिलमिले करीत आहे.
Add Comment