भद्रावती – तालुक्यातील चंदनखेडा-वायगाव रोडवरील एका शेतशिवारात वाघिणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.
सदर मृतक वाघीण ही अंदाजे 3 वर्षाची आहे, शेतातील लावलेल्या कुंपणात करंटला वाघिणीचा स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्यात त्या वाघिणीचा मृत्युं झाला असल्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे.
पुढील तपास वनवीभागाची टीम करीत आहे.
Add Comment