भद्रावती : -जिल्हानिधी योजना जि प , चंद्रपूर अंतर्गत पंचायत समिती भद्रावती महिला बचत गटांना दरीपंजी चे वाटप करण्यात आले. दि 24/6/2021 रोजी प स भद्रावती येथील सभागृहात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाला प स सभापती प्रवीण ठेंगणे, जि प चंद्रपूर चे सन्मानीय सदस्य अर्चनाताई नरेंद्र जिवतोडे , जि प सदस्य यशवंतभाऊ वाघ विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते तसेच श्री चिंतामण आत्राम सदस्य प स भद्रावती श्री मंगेश आरेवार ग. वि . अ. न सुशांत गाडेवार कु . अ पंचायत समिती भद्रावती उपस्थित होते
उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सदर दरीपंजी चा वापर महिला सभा, महिलांचे कार्यक्रम या साठी करून बचत गट समक्ष करावे असे आव्हाहन करण्यात आले
उपस्तीत मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील महिला बचत गटांना दरी पंजी चे वाटप करण्यात आले वट पौर्णिमेचे औचित्य बांधून प स परिसरात जि प सदस्य अर्चनाताई नरेंद्र जिवतोडे यांच्या हस्ते वटवृक्ष , कडुनिंब आधी वृक्ष लागवड करण्यात आले
पंचायत समिती भद्रावती चे वतीने महिला बचत गटांना दरीपंजी चे वाटप ….


Add Comment