चंद्रपूर : – करोना संसर्ग काळात आंबटशौकीन ना आपला व्यसनाची पूर्ती व्हावी म्हणून ते शहरी आणि ग्रामीण अश्या दोन्ही प्रकारच्या मद्या कडे येतात.आणि ह्या घातक दारू मुळे कधी ..कधी आपल्या शरीराची हानी करून बसतात.
अवैध दारू विक्री बर आळा बसविण्यासाठी दुर्गापूर पोलीस अहोरात्र प्रयत्न करीत आहे.
त्या अनुषंगाने काल दिनांक 28/07/202 रोजी पो.नि.स्वप्निल धुळे सा. यांचे मार्गदर्शन मध्ये मौजा वरवट शेतशिवारात लागत असलेल्या नाला परिसरात दारूबंद रेड केली असता 1) 300 कीलो मोहा सडवा किंमत 61, 500/-रु. 2) 25 लिटर मोहफूल गावठी दारू किंमत 25, 000/-रु. असा एकूण 86, 500/-रु.चा मुद्देमाल मिळून आला…..
आरोपी नामे 1) हरिदास तुकाराम सागोरे वय 47 वर्ष 2) सुभाष तुकाराम सागोरे वय 38 वर्ष दोन्ही रा.वरवट त. जि.चंद्रपूर यांचे विरुद्ध रीतसर गुन्हा नोंदविण्यात येत असून सदरची कार्यवाही पो. हवा.अशोक मंजुळकर ब.नं.1870,पो.अ.मंगेश शेंडे ब.नं.1074,होमगार्ड अजय लांडगे ब. नं.1154, नरेंद्र नवकारकर ब.नं.1381 यांनी यशस्वीरित्या पार पडली.

Add Comment