चंद्रपूर : –
आज दिनांक 03/08/2021रोजी पो.नि.स्वप्निल धुळे सा. यांचे मार्गदर्शन मध्ये मौजा वरवट शेत शिवारात लागून असलेल्या जुडपी जंगल परिसरात दारूबंद रेड केली असता
1) 200 कीलो मोहा सडवा किंमत 40,000 /-रु.
2) 2 प्लास्टिक कॅन किंमत 1000/-रु. व
3)25 लिटर मोहफुल दारू की. 7500 /-
असा एकूण 48,500/-रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला…..आरोपी नामे रवींद्र दादाजी रत्नपरखी वय 40 वर्ष रा.वरवट,जि.चंद्रपूर यांचे विरुद्ध रीतसर गुन्हा नोंदविण्यात आला. सदरची कार्यवाही ,पो. हवा.अशोक मंजुळकर , नपोशि सुनील मेश्राम ,मंगेश शेंडे ,रुपेश सावे यांनी यशस्वीरित्या पार पडली.
Add Comment