पोलीस रिपोर्टर महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुर्गापूर पोलीसांची धडक कारवाई

चंद्रपूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोजा पायली शिवारात मोहा सडव्याची दारू निघत असल्याची गुप्त माहिती दुर्गापूर पोलिसांना मिळाली. त्याअनुषंगाने दुर्गापूर पोलीस पथकाने गुरुवारी पायली शिवारात कारवाई केली. यावेळी 4 नग प्लास्टिक ड्रम मध्ये 400 लिटर मोहा सडवा किंमत 80000 /- ,700 लिटर मोहा सडवा 140000/-व इतर असा एकूण 254100/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर कार्यवाही दोन ठिकाणी करण्यात आली असून आरोपी नामे मंगेश मधुकर रायपूरे रा.पायली व विशाल कातकर ह्यांना अनुक्रमे  अप क्र.14/21 आणि अप क्र.15/21 कलम 65(ई)(फ)म.दा. का.अंतर्गत अटक करण्यात आली.

जिल्ह्यात ६२ ९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला दारूची शक्यता लक्षात घेता दुर्गापूर पोलिस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शना खाली ही कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनोने ,पोशी संतोष आडे, मनोहर जाधव ह्यांनी केली.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

July 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
error: Sorry !! Content is Copyright protected !!