पोलीस रिपोर्टर महाराष्ट्र

जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना दुर्गापूर पोलिसांनी ठोकल्या बेडया

चंद्रपूर – पोलीस स्टेशन दुर्गापूर हद्दीतील दिनांक 31/08/21 रोजी फिर्यादी नामे सौ. रुखमाबाई भाऊराव पेंदोर वय 59 वर्षे रा.समतानगर वार्ड क्र. 1 ह्या घरी हजर असतांना दुपारी 3 वा.ते 3. 30 वा. चे दरम्यान दोन मोटरसायकल स्वार अनोळखी ईसमांनी पाणी पिण्याचा बहाणा करून फिर्यादी चे गळ्यातील अंदाजे 15 ग्राम वजनाची सोन्याची चेन जबरीने हिसकावून पळुन गेले होते.फिर्यादी चे तक्रारी वरून पो.नि. स्वप्निल धुळे यांचे मार्गदर्शनाखाली खालील प्रमाणे पोलीस स्टेशन दुर्गापूर हद्दीतील
आज दिनांक 31/08/21 रोजी फिर्यादी नामे सौ. रुखमाबाई भाऊराव पेंदोर वय 59 वर्षे रा.समतानगर वार्ड क्र. 1 ह्या घरी हजर असतांना दुपारी 3 वा.ते 3. 30 वा. चे दरम्यान दोन मोटरसायकल स्वार अनोळखी ईसमांनी पाणी पिण्याचा बहाणा करून फिर्यादी चे गळ्यातील अंदाजे 15 ग्राम वजनाची सोन्याची चेन जबरीने हिसकावून पळुन गेले होते आणण्यात आला आहे.
अप क्र. 208/21कलम 392, 34 भादवी.
आरोपी – 1)विभांशु देवेंद्र बोकडे वय 21 वर्ष
2)ओम सतीश अल्लेवार वय 18 वर्षे दोन्ही रा. भानापेठ वार्ड ता. जि. चंद्रपूर

चोरीस गेलेला माल :- एक सोन्याचा गोफ 15 ग्रॅम वजनाचा कि. 30,000/रू.
वसुल माल =1) एक सोन्याचा गोफ 15 ग्रॅम वजनाचा कि.30,000/रू.चा
2) गुन्हयात वापरलेली अँप्रीलीया मोपेड मो/सा.क्र.MH34 – BT-0150 कि. 50,000/ रु.
3) दोन अँड्रॉइड मोबाईल कि. 20,000/रू. असा एकूण 1,00000/रु. चा माल दोन्ही आरोपींकडुन जप्त करण्यात आला असुन पुढील तपास सुरू आहे.
सदरची कार्यवाही
पोउपनी प्रविण सोनोने
पोहवा सुनिल गौरकार ,पोशि मंगेश शेंडे ,पोशि मनोहर जाधव ,पोशि किशोर वलके
पो. स्टे. दुर्गापूर यांनी केली.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

July 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
error: Sorry !! Content is Copyright protected !!