चंद्रपूर जिल्हा घडामोडी

चंद्रपुर श्रमिक पत्रकारसंघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड.

Election of new executive committee of Chandrapur Shramik Patrakar Sangh.

अध्यक्ष पदी मजहर अली,उपाध्यक्ष पदी प्रशांत विघ्नेश्वर तर सचिव पदी बाळू रामटेके.

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाची सर्वसाधारण सभा,संघाच्या सभागृहात भौतिक अंतर ठेवून रविवार(१८एप्रिल)ला घेण्यात आली. यावेळी मंचावर सभेचे अध्यक्ष म्हणून संजय तुमराम, प्रशांत विघ्नेश्वर,जितेंद्र मशारकर यांची उपस्थिती होती.यावेळी सन २०२१-२०२३ या कालावधीसाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली.



अध्यक्षपदी मजहर अली, उपाध्यक्षपदी प्रशांत विघ्नेश्वर तर सचिव पदी बाळू रामटेके,कोषाध्यक्ष प्रवीण बतकी,संघटन सचिव म्हणून योगेश चिंधालोरे,सहसचिव रोशन वाकडे यांची तर कार्यकारिणी सदस्यपदी गौरव पराते, देवानंद साखरकर, कमलेश सातपुते, रमेश कालेपल्ली व राजेश निचकोल यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त कार्यकारिणीचे जेष्ठ पत्रकार सुनील देशपांडे,बाळ हूनगुंद, विजय बनपूरकर, संजय तुमराम, महेंद्र ठेमस्कर, प्रमोद काकडे,आशीष अम्बाडे, खुशाल हांडे, जितेंद्र मशारकर आदींनी अभिनंदन केले आहे.






About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

July 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
error: Sorry !! Content is Copyright protected !!