वरोरा तालुक्यातील काही गावामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक श्री बचू भाऊ कडू यांचे आदेशा नुसार केंद्र सरकारने आणलेल्या नवीन तीन कृषी कायदे रद्द करावे या मागणी साठी देशातील शेतकरी मागील सहा महिन्या पासून आंदोलन करत आहे परंतु मोदी सरकारला अजुन पर्यंत जाग आली नाही म्हूणन आज संपूर्ण देशातील शेतकरी देशव्यापी आंदोलन करत आहे त्याचाच एक नमुना म्हणून आसाळा येथील शेतकरी यांनी काळा झेंडा लावून केंद्र सरकारचा जाहीर निषेध नोंदविल्या यावेळी आसला येथील प्रहार सेवक, हरिदास आसुटकर, आशिष जाभुले, अनुराग डुकरे, अतुल देवगडे,, साहिल देवगडे, स्वप्नील आसुटकर, गोपाळराव मिलमिले व माजी प्रहार शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष उपस्थित होते.
Add Comment