मानस अग्रो च्या इडस्ट्रीज व इन्फ्रास्ट्रक्चर नागपूर आयोजित बैठक
आमदार बंटीभाऊ भांगडीया यांची उपस्थिती.
चिमूर
शेतकरी हा विकासाचा केंद्रबिंदू मानून मानस उद्योग समूहाच्या वतीने पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा व भंडारा जिल्ह्यातील पूर्ती ,महात्मा व वैनगंगा साखर कारखाने यशस्वीरित्या सुरू आहे .मानस उद्योग मधील तिन्ही कारखान्यांना शंभर टक्के चालविण्यासाठी
१५ लक्ष मे टन ची उसा ची आवश्यकता आहे सरासरी ३० टन प्रति एकर किमान ऊस उत्पादन गृहीत धरल्यास सुमारे ५० हजार शेती मध्ये पूर्व विदर्भात ऊसा ची लागवड होणे आवश्यक आहे तेव्हा शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात ऊसा ची लागवड करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नामदार नितीनजी गडकरी यांनी केले आहे .
या बैठकीला माजी मंत्री चंद्रकांतजी बावनकुळे, आमदार बंटीभाऊ भांगडीया सहित विदर्भातील खासदार, आमदार व गन्मान्य उपस्थित होते.
Add Comment