क्राइम

अखेर भद्रावती येथील तरुणीच्या हत्येचे रहस्य उलगडले….

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील युवतीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आलंय. या युवतीचे मुंडकं कापून नग्नावस्थेत तिला फेकून देण्यात आले होते. ती रामटेक येथील असल्याची तिची ओळख पटली आहे. आता आरोपींचा शोध लावणे पोलिसांसमोरील आव्हान आहे. वय वर्षे बावीस एकटी राहत होती. घरापासून दूर राहत असल्यानं तिच्याबद्दल काही कळू शकले नव्हते. ती मिसिंग असल्याची तक्रार कुणी केली नव्हती. एवढ्या निर्दयपणे तिला का मारले. याचा शोध आता पोलीस घेत आहेत. ही मुलगी रामटेकची असल्यानं आता रामटेक पोलीस युवतीचे मारेकरी शोधण्यात मदत करतील. या क्रूर घटनेने सारेच हादरले. आता आरोपींचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांपुढं आहे.

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!