चंद्रपूर – आज चंद्रपूर येथील तुकुम् परिसरात सकाळ चा नाष्टा करण्याकरिता आलेल्या व्यक्ती चा काळा ने घात केला.
सविस्तर वृत्त आज चंद्रपूर शहरातील मातोश्री शाळे बाहेर असलेल्या नाष्टा दुकानात सदर व्यक्ती आला व न्याहारी करताना त्याला हृदय विकारा चा तीव्र झटका आल्याने तो तिथेच कोसळला. सदर व्यक्ती ची ओळख अजून पटली नसून वृत लिहे पर्यंत पोलीस पोहचली नव्हती.

Add Comment