आं.कि. 10,35,000/- रु. की चे 69 खरडयाचे बॉक्समध्ये देशी दारु रॉकेट सन्त्रा च्या 69,000 बॉटल मिळुन आल्या
आं.कि 26, 000/- कि. चा. तीन मोबाईल फोन जु. वा.
असा एकूण 10,61,000/- रु.कि माल मिळुन आला आहे.
आरोपीची नावे -1) सिद्धार्थ ऊर्फ बाप्या रंगारी 2) नागेश मेश्राम 3) प्रफुल तामगाडगे सर्व रा. राजेंद्र प्रसाद वार्ड, बल्लारपुर जि. चंद्रपुर
सदरचा माल व आरोपी यांना पोलिस ठाणे येथे आणुन पो.स्टे अप क्र. 531/2021 मदाका कलम 65(ई) 83 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
सदर ची कारवाई पो नि पाटील यांचे मार्गदरशनाखाली सपोनी गायकवाड, सापोनि मुलाणी, Psi चेतन टेंभुर्णे, पोहवा आनंद परचाके, पोहवा जिवतोडे, नापोशि सुधाकर वारघणे, शरद कुडे, राकेश, पोशी दिलीप आदे, श्रीनिवास वाबिटकर, शेखर माथनकर, गणेश पुरडकर यानी केली आहे.
Add Comment