#Covid-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र सरकारने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या विद्यार्थ्यांची तसेच शिक्षकांची सुरक्षा आणि आरोग्य आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे.#ssc #sscexam #SSC pic.twitter.com/ZxvME8EAs7
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) April 20, 2021
#Covid-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र सरकारने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या विद्यार्थ्यांची तसेच शिक्षकांची सुरक्षा आणि आरोग्य आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे निकष लवकरच जाहीर केले जातील. सर्व विद्यार्थ्यांचं अचूक आणि निष्पक्ष मूल्यांकन करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग कटिबद्ध आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे निकष लवकरच जाहीर केले जातील. सर्व विद्यार्थ्यांचं अचूक आणि निष्पक्ष मूल्यांकन करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग कटिबद्ध आहे.
Add Comment