गोंडपिपरी : ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथील डॉक्टर योगेश मडावी दुपारी एक वाजता दुचाकीने ग्रामीण रुग्णालयात जात असताना तहसील कार्यालयाचे समोरील मार्गावर मंडल अधिकारी प्रकाश सुर्वे यांच्या ब्रिजा दुचाकीला धडक बसली. अपघातात डॉक्टर योगेश मडावी गंभीर जखमी झाले. अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती त्याच वेळी तालुक्यातील नितीन धानोरकर, गिरीधर धोडरे, रितेश पोहनिकर,सुरज माडुरवार, गुड्डू चुदरी यांनी स्वतः अपघातग्रस्तांना उचलून रुग्णवाहिका किव्हा गाडीची वाट न बघता ग्रामीण रुग्णालयात येथे पायदळ उचलून नेले . डॉ अगडे यांनी प्राथमिक उपचार करून जखमी डॉ मडावी यांना चंद्रपुर येथे रेफर करण्यात आले आहे
मंडल अधिकारी सुर्वे यांच्या चारचाकिने दिली दुचाकीला जबर धडक….
February 14, 2022
258 Views
1 Min Read


You may also like


लोकवाचक न्यूज
श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959
Add Comment