चंद्रपूर-सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले संदीप कष्टी यांचा वाढदिवसा निमित्य अनेकांनी केले रक्तदान.
या वेळेस चंद्रपुरातील लोकप्रिय आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांनी शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांचे आभार मानले. या वेळेस वेळेस अनेकांनी रक्तदान केले.परिसरातील नागरिकांची मोठया संख्येनी उपस्थिती होती.
कार्यक्रमासाठी.सोनल धोपटे , विलास जाधव , योगेश पिसे , महेश बदखल , मनीष बैरम , शंतनू शास्त्रकार, विनित रामटेके महेश कष्टी, निखिल तन्निलवार इत्यादींची उपस्थिती होती.
Add Comment