(चिमूर तालुका प्रतिनिधी सुरज नरुले)
आमदार बंटीभाऊ भांगडीया व भांगडीया फौंडेशन च्या स्व श्रीमती धापुदेवी गोटूलालजी भांगडीया यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुकन्या योजनेच्या चिमूर येथील आठ पालकांना धनादेश वाटप करण्यात आले.
यावेळी कु नियती बावनकर, कु अनवि गायधनी , कु जसमी कोरामे, कु रिया शास्त्रकार, कु राबिया शेख, कु जायना शेख, कु आफ्रिन शेख, कु तनु तोडासे या मुलींच्या पालकांना युवा नेते समीर राचलवार यांचे हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले
यावेळी संजय कुंभारे सुरज नरुले भारती गोडे, प्रवीण गणोरकर पवन निखाडे श्रेयस लाखे अमित जुमडे विकी कोरेकर नाजीया शेख आदी उपस्थित होते
Add Comment