चिमूर सुरज नरुले तालुका प्रतिनिधी
कुणबी समाज संघटन चिमुरचे वतीने कोरोना योध्दा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार* समारंभाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष गजाननजी शिंदे होते. प्रमुख पाहुणे मोरेश्वरजी झाडे, दिपकराव यावले, डाॅ. प्रकाशराव सोनटक्के, तेजरामजी तिवाडे, नामदेवराव लढी, पांडुरंगजी वैद्य, कोरोना योध्दा डाॅ अश्र्विन अगडे कुणबी समाज संघटन चे अध्यक्ष विनोदराव अढाल, सचिव गणपतराव ठाकरे हे होते.
कार्यक्रमाचे संचालन सौ हर्षालीताई वैद्य व सौ गिताताई ठाकरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी* विलास वडस्कर, बालाजी ढाकुणकर, दिपक तिवाडे, रमेश करारे, योगेश थुटे, एकनाथ थुटे, बंडु हिवरकर, बंटी शिंदे, प्रमोद शास्त्रकार योगेश थुने, सुरज नरुले, निताताई लांडगे सौ मिलमिले, सौ चांभारे सौ वडस्कर, सौ गीतांजली थुटे, सुरेश करारे निखाडे , बदके , कुबडे , कुरुडकर चांभारे नि.धोटे, पवन कारेकार, पवन ठाकरे, मारोतराव करारे, विनोद गावंडे, राजेंद्र चांभारे, व कुणबी समाज बांधव व भगिनी गुणवंत विद्यार्थी तसेच कोरोना योध्दा डाॅक्टर, सिस्टर, ब्रदर्स, व सफाई कामगार* उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांना मोमेंटो स्व कवडुजी झाडे आमडी यांचे स्मृतीप्रीत्यर्थ श्री प्रकाश झाडे यांचेकडुन देण्यात आले.* हा कार्यक्रम सर्व कुणबी समाज बांधवांच्या सहकार्यातुन पार पडला. कोरोना योध्दानी कुणबी समाजांनी सत्कार केल्याबद्दल कुणबी समाजाचे आभार मानले.
कुणबी समाज संघटन चिमुरचे* वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन* श्री गुरुदेव सांस्कृतिक भवन वडाळा येथे आयोजित करण्यात आले असता विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला
दरम्यान वर्ग १० वा मधील
कु. राधिका विनोद गावंडे साठगाव
कु कन्नवी राजेंद्र चांभारे चिमुर
कु अनुष्का योगेश थुटे चिमुर
कु. पल्लवी रविंद्र वांढरे चिमुर
कु तनवी सुभाष चौधरी
वैभव लक्ष्मन कराळै चिमुर
अथर्व एकनाथ थुटे चिमुर
कु साक्षी मारोती भोयर खैरी
कु. वैष्णवी अंकुश सातपुते अडेगाव
कु. प्रतीक्षा संजय सिनगारे वाकर्ला
कु अश्विनी अरुन निब्रट आंबोली
उदय प्रशांत बदखल चिमुर
समिक्षा नरेंद्र ढोरे चिचाळा कु.
प्रतीभा बिजाराम कोल्हे वाकर्ला
कु श्रेया शत्रूघ्न ठाकरे कवडशी डाग
कु खुशी विनोद चाफले उसेगाव
प्राची जनार्दन ढोरे चिचाळा कु.
रिना गंगाधर वानखेडे गडपिपरी
कु सुषमा रमेश भोयर खैरी
कु साक्षी अमृत माळवे वाकर्ला
प्रतीक विनोद गावंडे वाकर्ला
कु उत्कर्षा दिगांबर बेंडे बाम्हनी
कु ज्ञानेश्वरी धोंगडे बाम्हनी
तसेच वर्ग १२ वा मधील
निशांत मनोहर सांभारे बोथली
कु रविना ईश्र्वर कुबडे चिमुर
कु निकिता विनोद पोटे सुकळी. निकिता मोरेश्वर ठाकरे सोनेगाव
कौस्तुभ शालीक ढोरे
कोरोना योध्दा म्हणुन सत्कार करण्यात आले
सत्कारमुर्ती कोविड सेंटर चिमुर येथील सर्व डाॅक्टर, सिस्टर, ब्रदर्स, व सफाई कर्मचारी यांचा सुद्धा सत्कार करण्यात आले
Add Comment