चंद्रपूर जिल्हा घडामोडी

‘व्यक्तीमत्व विकास’ विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन

 कौशल्य विकास विभागाद्वारे 17 डिसेंबरला आयोजन

चंद्रपूर :  जिल्ह्यातील युवक व युवतींकरिता व्यक्तीमत्व विकास या विषयावर रिनहान मल्टीबिानेस मॅन्युफ्रॅक्चरींग ॲन्ड सर्व्हिसेस प्रा. लि. चे कार्यकारी संचालक अशोक कासारवार हे ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत.

सदर वेबीनार कार्यक्रम जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास व मार्गदर्शन केंद्र यांच्यातर्फे संयुक्तरित्या दिनांक 17 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. इच्छुकांना meet.google.com/wgf-uyeu-pjg या गुगल मीट वरील लींकवर जॉईन होऊन कार्यक्रमाचा लाभ घेता येईल. अधिक माहितीकरिता दुरध्वनी क्रमांक 07172-252295, 270933 यावर संपर्क साधावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी कळविले आहे.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!