चंद्रपूर जिल्हा घडामोडी सामाजीक

पत्रकार संघाची जिल्हात “आरोग्य जनजागृती”.

चंद़पूर:— संपुणं विदभॉत राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष प़ा. महेश पानसे यांचा वाढदिवस आरोग्य
जनजागृती दिन म्हणून साजरा करण्यात आला.

नागपूर शहरात गरजूना बलैंकेट वाटप
व आरोग्य विषयक नियमावली समजावून वाढदिवस साजरा करण्यात आला.
वधॉ जिल्हयात रूगणांना शाल व आवश्यक वस्तू वाटप करून व माहिती देवून महेश पानसे यांचे अभिष्ट चिंतन करण्यात आले.

चंद़पूर जिल्हात अनेक तालुक्यांमध्ये
रूग्णांना शाल,फळे व प़ाथमिक सुविधा पुरवून व आरोग्य जनजागृती करून राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्यांनी अभिष्टचिंतन केले.
चिमूर तालुक्यात विभागीय उपाध्यक्ष प़दिप रामटेके,तालुका अध्यक्ष केवलसिंह जूनी यांनी पुढाकार घेतला.
नागभिड तालुक्यात नवेगाव पांडव येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. चाकाेले, सरपंचा सौ. एड. शमिंला रामटेके यांचे मागंदशंनात
व उपस्थितीत केक कापून,जनजागृती व फळेवाटप करून तालुका अध्यक्ष
सुधाकर श्रीरामे यांचे पुढाकारात वाढदिवस साजरा करण्यात आला.

तळोधी येथे शाशकिय रुगणालयात
पत्रकार संघ अध्यक्ष संजय अगळे व पदाधिकारी यांनी जनजागृती पर कायंक़म साजरा केला.

मूल येथे प़ा .महेश पानसे यांचे उपस्थितीत उपजिल्हा रुगणालयात
रूग्ण सेवा देऊन सवं तालुका संघाने
केक कापून अभिष्टचिंतन केले.
बल्लारपूर तालूका संघाने तालुका अध्यक्ष श्री.दोतपल्ली,मुन्ना खेडकर यांचे मागंदशंनात जनजागृती व पळे,बिस्किट वाटप करण्यात आले.
गोंडपिपरी येथे तालुका अध्यक्ष वेदांत मेहरकुले,वरोरा येथे तालुका अध्यक्ष बालूभाऊ भोयर,ब़म्हपूरी येथे तालुकाध्यक्ष डॉ. प़ा.रवी रणदिवे,सचिव नंदु गुडडेवार यांचे नेतृत्वात मोठया संख्येत मास्क वितरण करण्यात आले.

गडचिरोली जिल्हा अध्यक्ष रुपराज वाकोडे,भंडारा जिल्हाध्यक्ष सदाशिव ढेंगे,वधॉ जिल्हाध्यक्ष प़मोद पानबुडे,
नागपूर जिल्हाध्यक्ष प़दिप शेंडे यांनी
चंद़पूर जिल्हा अध्यक्ष सुनिल बोकडे
यांनी विदर्भ अध्यक्ष प़ा. महेश पानसे यांचे वाढदिवस आरोग्य जनजागृती दिन म्हणून साजरा करण्याकरीता पुढाकार घेतला होता.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!