चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर येथील परिसरात मध्ये आज तीन वर्षीय बालीका खेळत असताना बिबट्याने बाळाला घायल केले.
परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केलेल्याने बिबट्याने मुलीला सोडून पळ काढला.तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून वृत्त लिहे पर्यंत मुलीची प्रकृती बाबत अधिकृत माहीत मिळाली नाही.
दोन महिन्यांतील ही चोथी घटना असल्याने दुर्गापूर परिसरात वन विभाग विषय आक्रोश व्यक्त केला जात आहे.अजून किती जीव गेल्यावर वन विभाग जागे होईल असा प्रश्र्न जनसामान्य लोकांना पडला आहे.
Add Comment