चंद्रपूर जिल्हा घडामोडी

स्टेट बँक ऑफ इंडिया च्या ग्राहकांना गभीर इशारा..खाते चेक करण्याचे निर्देश….

lokwachak Statebank of india

चंद्रपूर:-भारतीय स्टेट बँक ने ट्विट करून ग्राहकांना महत्वपूर्ण संदेश दिला आहे. एसबीआय च्या नावाने ग्राहकांना एक मेल येतो त्या मेल चे उत्तर देऊ नये.खाते धारकांनी अश्या फर्जी मेल ला बळी न पडता पहिले सम्पूर्ण खात्री करून घ्यावी.
एसबीआय ने ट्विटर च्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना सुचित केले की, सोशल मीडिया वर खाते धारकांना आकर्षित करणारे व भ्रामक मेल येतात ह्या वर कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देउ नये आपल्या वैयतीक खात्या ची माहिती कुठे ही शेयर करू नये. खात्या संदर्भात माहिती देण्यापूर्वी संपूर्ण पुष्टी करण्याचे व सावध राहण्याचे आव्हान एसबीआय ने केले आहे.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!