महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना च्या वतीने दिनांक २८/१२/२०२० ला संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.बंडूभाऊ हजारे ,जिल्हा कार्याध्यक्ष मा.कैलाश तेलतुंबडे,जिल्हा सचिव अमोल मेश्राम यांच्या उपस्थित चंद्रपूर जिल्हा मा. जिल्हाधिकारी साहेब यांना कामगारांच्या समस्यां आणि कंत्राटदारांचे कंत्राट यांची चौकशी याबाबत निवेदन देण्यात आले .CSTPS मधील अनेक वर्षां पासून सातत्याने एकाच परिवारातील (ए.एम.सी.) कंत्राट या बद्दल चौकशी व्हावी आणि कामगारांना अनेक वर्षांपासून उद्भवणाऱ्या मागण्या या बद्दल कामगार वर्गाच्या हितास महत्व पूर्वक बाबी पूर्ण करून भोगडं कारभार करणाऱ्या CSTPS मधील कंत्राटदार यांच्यावर तसेच कंत्राटदार यांची हातबाऊली करणाऱ्या सहभागी असणारे CSTPS प्रशासनाचे बेजवाबदार अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी याबाबत निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेने तर्फे जिल्ह्याधिकाऱ्याना निवेदन
December 29, 2020
65 Views
1 Min Read
You may also like
कोरोना ब्रेकिंग • चंद्रपूर जिल्हा घडामोडी
जिल्ह्यात कोविड-19 च्या निर्बंधांना शिथिलता
February 2, 2022


लोकवाचक न्यूज
श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959
Tags
Posts
M | T | W | T | F | S | S |
---|---|---|---|---|---|---|
1 | 2 | 3 | 4 | 5 | ||
6 | 7 | 8 | 9 | 10 | 11 | 12 |
13 | 14 | 15 | 16 | 17 | 18 | 19 |
20 | 21 | 22 | 23 | 24 | 25 | 26 |
27 | 28 | 29 | 30 |
Add Comment