महाराष्ट्र सामाजीक

ऑटो चालकांना निवृती पेन्शन देण्याची सय्यद रबानी चीस्ती ह्यांची मागणी…

चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्हयात ओटो चालक वर्ग कित्येक वर्षापासून कार्यरत आहे. त्यात काही वर्ग २० वर्षापासून ते ४० वर्षा पर्यंत ओटो चालवत आहे. व रोज मजूरी मुलं बाळाच शिक्षण व इतर खर्चामध्ये गेलेली आहे. त्याचा उतरत्या वयामध्ये त्यांना आरोग्याची काळजी घेण्याकरिता त्यांना पेन्शन महिन्याला १००० मानधन देण्यात यावे असे निवेदन महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री अनिल परब व आदित्य ठाकरे ह्यांना भारतीय कामगार संघटनेच्या वतीने सय्यद राबनी चिस्ती यांनी दिले

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!