जनतेनी सहभागी होण्याचे आवाहन ..
भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे
चिमूर
कोरोना काळात अवाजवी विद्युत बिले वीज कार्यालयाने वीज ग्राहकांना दिलेली असताना परंतु महाविकास आघाडी शासनाने वीज बिल माफी केली नाही आणि वीज जोडणी तोडण्याची नोटीस दिलेली आहे महाविकास आघाडी शासनाने जनतेला अंधारात ठेवलेली आहे
राज्य शासनाच्या विरोधात आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या नेतृत्वात चिमूर वीज कार्यालयावर ताला ठोको आंदोलन दि ५ फेब्रुवारी ला दु २ वाजता आयोजित केले असून भाजप कार्यालय पासून वीज कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा जाणार आहे.
तालुक्यातील वीज ग्राहक ,जनतेनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे
भाजप महिला आघाडी अध्यक्ष मायाताई ननावरे भाजयुमो तालुका अध्यक्ष किशोर मुंगले शहर अध्यक्ष सचिन फरकाडे यांनी केलेले आहे .
Add Comment