चिमूर
तालुका प्रतिनिधी
सुरज नरुले
येथून जवळ असलेल्या सिरपुर येथील भामिना शालीक बोरकर ह्या महिला मागील अनेक दिवसांपासून आजारी होत्या अनेक रुग्णालयात त्यांनी उपचार केले त्यांची प्रकृती स्थिर व्हायची आणि परत बिघडायची त्यामुळे रुग्णालयात जाण्यासाठी व औषध उपचार करण्यासाठी त्यांच्या कडे आर्थिक कुवत नसल्यामुळे तसेच त्यांची परिस्थिती खूपच हलाखीची असल्यामुळे त्यांना पुढील उपचार करता येत नव्हते तेव्हा त्यांनी ही बाब स्थानिक कार्यकर्त्यां ना सांगितले लगेच कार्यकर्त्यांनी बंटीभाऊ याना कळविताच या क्षेत्राचे लाडके आमदार यांनी भामिना शालीक बोरकर याना उपचारासाठी मदतीचा हात पुढे करीत आर्थिक मदत कार्यकर्त्यां मार्फत दिली
यावेळी मदत देताना मनोजभाऊ मामीडवार जी प सदस्य राजू भानारकर उपसरपंच वर्षा डहारे पुष्पा कापगते विलास पा बोरकर सुनील कोसे आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते
Add Comment