चंद्रपूर –
मुल-चंद्रपूर रोडवर एका खासगी ट्रॅव्हल्स ला अचानक आग लागल्यामुळे पेट घेत पूर्ण ट्रॅव्हल्स जळून खाक झाली असून यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
चंद्रपूर मुल रोडवरील लोहारा गावाजवळ चालत्या खाजगी ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतल्याने पूर्ण ट्रॅव्हल्स जळून खाक झाली यात कोणतीही जीवित हानी झाली नसून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.आज दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान चंद्रपूर वरून गडचिरोली कडे जाणारी क्रिष्णा कंपनीची धावती ट्रॅव्हल्स अचानक पेट घेतल्याने संपूर्ण ट्रॅव्हल्स जळून खाक झाली आहे यात कोणतीही जीवित हानी झालेली नसून ट्रॅव्हल्स मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे
Add Comment