महाराष्ट्र सामाजीक

वर्षा रामटेके ठरल्या चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात स्ट्राग महीला

चंद्रपूर – जागतिक महिला दिनानिमित्त चंद्रपूर पावर लिफ्टींग आसोसियेशन चंद्रपूर च्या वतीने दी.9 मार्च रोजी डी आर सी हेल्थ कलब येथे पावर लिफ्टिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली.ह्या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक महिला व पुरूष सहभागी झाले .
जिल्हा स्तरीय स्पर्धेत महीला गटातून वर्षा बंडू रामटेके ह्यानी उत्तम कामगिरी करीत स्ट्राग वूमन ऑफ चंद्रपूर चा किताब पटकाविला.
त्यांच्या यशाचे सर्वत्र कोतुक होत आहे .

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

error: Sorry !! Content is Copyright protected !!