चंद्रपूर जिल्हा घडामोडी

जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांची कारवाई… चार लाखाचा मुदेमाल जप्त..

वरोरा:- गोपनीय माहिती च्याआधारे बोर्डा येथे प्रफुल जयस्वाल नावाचा इसम हा त्याचे राहते घरी काही लोकांना सोबत घेऊन 52 तास पत्त्यावर पैशाची बाजी लावुन हार जितचा जुगाराचा खेळ खेळत आहे अशी माहिती मिळाले वरुन सदर माहिती मा.पोनी साहेब श्री खोब्रागडे सा. याना देऊन त्यांचे आदेशाने व मार्गदर्शनाने जुगार रेड केली असता रेड दरम्यान 9 इसम मिळून आले असता त्यांचे ताब्यात व डावावर एकूण नगदी 49470 rs व 7 मोटार सायकल ,9 मोबाईल असे एकूण कि 4,03,020 /- रु चा मुद्देमाल मिळून आल्याने यातील 9 आरोपी इसमा विरुद्ध गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली आहे

सदरची कारवाही मा. श्री. अरविंद साळवे , पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. श्री प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. श्री. निलेश पांडे , उप विभागीय पोलीस अधिकारी वरोरा, यांचे मार्गदर्शनात मा. पोलीस निरीक्षक दिपक खोब्रागडे पो. स्टे. वरोरा यांचे अधिपत्यात सपोनि राहुल किटे, पोउपनी सर्वेश बेलसरे, सफो विलास बलकी, नापोशी किशोर बोढे, पोशी कपिल भांडारवार, पोशी सुरज मेश्राम, पोशी विशाल गीमेकर, पोशी दिनेश मेश्राम, पोशी महेश बोलगोडवार यांनी पार पाडली.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!